महादरावाजा गडाचे दर्शनी अंग-नवनाथ आहेर
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
महादरवाजा
'दरवाजा' हे गडाचे मुख्य व दर्शनिय अंग.दरवाजाच्या रचनेवर त्या राजसत्तेच्या वैभवाचे अकलन होत असे.म्हणूनच,दरवाजाच्या दर्शनी भागावर कमळ,शरभ,गजलक्ष्मी,गंडभेरुड,धन्
किल्ले सुधागड हा कोकणातून देशावर चढणार्या घाटवाटांचा रक्षक किल्ला होय.या महादरवाजातून ते पुढिल तानाजी टाक्याजवळून पुर्वेला एक अनघड वाट पुढे जाते.ती वाट घाटावर चढणार्या अनुक्रमे वाघजाई व सवाष्ण घाटाने वरती तैल बैला किल्ल्याच्या काहीशा जवळ वर निघतात.वाघजाई घाटाच्या तोंडाला वाघजाई देवीचे एक अनघड ठाणे आहे.हे दोनही घाट हे पुर्वीचा वाहतूकीचे किंवा ये जा करण्याचे मार्ग होते. त्या ठिकाणी आजही रस्त्यांचे अवशेष पायर्या तसेच पाण्याची टाक शिल्लक आहेत.तसेच या मार्गावर वाघजाई व सवाष्ण घाटाच्या मध्ये पुर्वीच्या कालखंडात कोरलेली ठाणाळे लेणी आहेत.
-नवनाथ आहेर
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा